" मला २०११ साली अंगावरून पांढरे जाण्याचा (श्वेतप्रदर) चा त्रास होता,दिवसातून १५-२० वेळा असे व्हायचे .ऍलिओपॅथी मध्ये गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला होता.मी सेकंड ओपिनियन म्हणून डॉ.सुमित साळुंखे यांना दाखवले.त्यांनी ६ महिने उपचार घेण्यासाठी सांगितले .त्या रीतीने मी चिकित्सा घेतली.माझा पूर्ण त्रास कमी झाला.आयुर्वेदिक उपचारांमुळे माझे गर्भाशय वाचले.गेली ५ वर्षे झाली मला काहीही त्रास नाही. त्याबद्दल डॉ.सुमित साळुंखे यांची खूप खूप आभारी आहे. " -- सौ.सुनिता पुजारी - इस्लामपूर / वय:२९ वर्षे | "नमस्कार,मी स्वत: डॉक्टर आहे माझा मुलगा सारखा आजारी पडत होता,त्याला भूक लागत नव्हती,चिडचिडपणा करत होता यासाठी डॉ.सुमित साळुंखे यांची चिकित्सा घेतली ,त्यांनी नाडी परीक्षा करून कृमीची चिकित्सा दिली.६ महिन्यातच रोहनचे वजन वाढले व तो सुदृढ झाला,मी सर्वाना आयुर्वेद चिकित्सा घ्या असा सल्ला देते.धन्यवाद ..! " -- रोहन साळुंखे - पुणे / वय: ३ वर्षे |
" मला मुखदुषिका (तोंडावर मोड्या उठणे ) चा त्रास होता.त्याठिकाणी खाज हि सुटत होती.त्यासाठी मी डॉ.सुमित साळुंखे सरांची ३ महिने पथ्य,औषधी चिकित्सा व पंचकर्म (विरेचन)करून घेतले.त्यामुळे माझा चेहरा स्वच्छ दिसू लागला व चेहऱ्यावर कांती आली.त्याबदल मी डॉक्टर सुमित साळुंखे यांची शतश: ऋणी आहे."" -- डॉ.सोनाली गोरे - सांगली / वय :२६ वर्षे | " मला चालता येत नव्हते ,गुडघे खूप दुखत होते.त्यासाठी आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी मला डॉक्टरांकडे दोघांनी धरून आणले,आणि एका महिन्यातच चमत्कार झाला उपचारानंतर मी स्वत: चालत डॉक्टरांकडे गेलो .६-७ महिन्यांच्या उपचारातच मी बरा झालो.मन:पूर्वक धन्यवाद." -- श्री.मारुती कुंभार - कवठेएकंद / वय:७५ वर्षे |
" मला गर्भधारणा झाल्यानंतर २ वेळा Abortion झाले.त्यामुळे मी गर्भसंस्कार उपचारांसाठी डॉ.सुमित साळुंखे यांच्या कडे गेले.त्यांनी आमच्या दोघांचे पंचकर्म करून घेतले त्यानंतर गर्भधारणा झाली.त्यानंतर ९ महिन्यांची गर्भसंस्कार पद्धतीने उपचार घेतले व मला अपत्य प्राप्ती झाली ,मी डॉ.सुमित साळुंखे यांना ईश्वरचरणी खूप यश लाभो अशी प्रार्थना करते." -- सौ.शर्वरी पाटील - सांगली / वय:३६वर्षे | " मी डॉक्टरांकडे २०१० साली उंची वाढविण्यासाठी गेलो होतो .माझी आई बहिण व वडील यांची उंची कमी होती.त्यावेळी मला ३ महिन्यांचा कोर्स केला ,माझी उंची ५ फुट होती ३ इंचांनी माझी उंची वाढली.आता माझी उंची ५ फुट ८ इंच आहे. मी डॉक्टरांचा खूप खूप आभारी आहे." -- कु.धिरज सुभाष सावंत - धनगाव / वय:१९ वर्षे |
" डॉक्टरनी मला मणक्याच्या operation चा सल्ला दिला होता.हातापायाला मुंग्या पण येत होत्या ,बघूया म्हणून मी डॉ.सुमित साळुंखे यांच्याकडे गेले त्यांनी मला औषधी उपचार व पंचकर्म करून घेतले.आता ८० % पेक्षा जास्त फरक पडला असून डॉ.सुमित साळुंखे यांच्या मुळे माझे ऑपरेशन टळले.मि त्यांची खूप खूप ऋणी आहे." -- सौ.मंगल सदाशिव कुंभार - तासगाव/ वय ५३ | " माझे वजन ११७ KG होते .मी वजन कमी करण्यासाठी डॉ.सुमित साळुंखे यांच्याकडे गेलो.त्यांनी मला पंचकर्म करण्यास सुचविले. मी ३ महिने चिकित्सा घेतली व १५ दिवस बस्ती करून घेतली.माझे ३ महिन्यात १७ Kg वजन कमी झाले.त्यामुळे मला दम लागणे,चालताना त्रास होणे हे त्रास कमी झाले.व हलके वाटू लागले.त्याबद्दल डॉ.सुमित साळुंखे यांची मी खूप खूप आभारी आहे. " -- शौकत इनामदार / वय - ४५ - मुंबई |
" मला सांधेदुखीचा त्रास ८ वर्षापासून होता .मी अॅलोपॅथी हॉस्पिटल मध्ये एक महिना admit होतो.मला चालता तसेच हालचाल हि करता येतनव्हती.म्हणून मी श्री विश्वहंस आयुर्वेद येथे उपचार घेतले.३ -या च महिन्यात मला चालता व फिरता येऊ लागले. मला चालता येऊ लागल्यामुळे डॉ.सुमित साळुंखे यांचा मी खूप खूप आभारी आहे." -- श्री.किरण ऐवळे -जत/ वय-२७ वर्षे | " मला आम्लपित्ताचा व केस गळणेचा खूप त्रास होता .त्यासाठी मी वैद्य सुमित साळुंखे यांची आयुर्वेदिक व पंचकर्म चिकित्सा घेतली ६ महिन्याचा कोर्स केला ,पंचकर्म ,विरेचन करून घेतले .त्यानंतर मला १००% गुण आला .डॉ.सुमित साळुंखे यांची मी खूप खूप आभारी आहे." सौ.मंजिरी पुरषोत्तम जोशी- औदुंबर / वय-४५ वर्षे |