डॉ.सुमित साळुंखे

            आयुर्वेदाचार्य डॉ.सुमित साळुंखे १३ वर्षाहून अधिक काळ आयुर्वेद उपचार ,प्रसार व संशोधनात कार्यरत आहेत.आयुर्वेदाच्या सहाय्याने सुदृढ आरोग्य सेवा देण्याचे कार्य उत्तमरीतीने सुरु आहे.सांगली व परिसरात ख्यातनाम आयुर्वेदाचार्य म्हणून परिचित असलेले डॉक्टर सामाजिक कार्यात तितकेच सक्रीय असून निरोगी समाजासाठी ते प्रयत्नशील आहेत.

fresh/recent

Recent posts

Show more